Sunetra Pawar : ‘तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद होता…’आठवणींनी डोळे पाणावले”

Team Sattavedh sunetra-pawar-emotional-post-on-ajit-pawar-birth-anniversary : अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट Mumbai: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पत्नी तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अजित पवार यांच्यासोबतच्या काही आठवणींना उजाळा देत त्यांनी त्यांच्या सहवासातील क्षण, मिळालेला आधार आणि आयुष्यातील … Continue reading Sunetra Pawar : ‘तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद होता…’आठवणींनी डोळे पाणावले”