Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांकडे आणखी मोठी जबाबदारी; शासन निर्णय जारी

Team Sattavedh sunetra-pawar-guardian-minister-beed-pune-government-order : बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोपवले Mumbai: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडत असून, सुनेत्रा पवार यांच्याकडे सातत्याने महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर बीड आणि पुणे या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबतचा अधिकृत शासन … Continue reading Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांकडे आणखी मोठी जबाबदारी; शासन निर्णय जारी