Sunetra pawar : पक्षहितासाठी कठोर निर्णय घेण्यास मागेपुढे पाहणार नाही!

Team Sattavedh sunetra-pawar-warning-to-leaders-on-ncp-foundation-day-promises-fair-opportunities-to-workers : सुनेत्रा पवारांचा नेत्यांना इशारा, कार्यकर्त्यांना न्याय देण्याची ग्वाही Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा देत पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे ठामपणे सांगितले. आतापर्यंत पक्षात घडलेल्या अनेक गोष्टी समजून घेतल्या, सर्वांना संधी दिली आणि … Continue reading Sunetra pawar : पक्षहितासाठी कठोर निर्णय घेण्यास मागेपुढे पाहणार नाही!