Sunetra Pawar : सुनेत्रा पवार ठरवतील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष!

Team Sattavedh sunetra-pawar-will-decide-ZP-president-candidates-for-NCP : राष्ट्रवादीने मागवली इच्छुकांचे अर्ज, उमुख्यमंत्री घेतील निर्णय Pune पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हालचालींना वेग आला आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे पक्षाने पहिल्यांदाच अधिकृत पद्धतीने अर्ज मागवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेची जबाबदारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्या सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवण्यात आली असून अंतिम उमेदवार ठरवताना त्यांची भूमिका … Continue reading Sunetra Pawar : सुनेत्रा पवार ठरवतील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष!