Sunetra pawar : सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार

Team Sattavedh sunetra-pawar-complaint-devendra-fadnavis-pmc-restructuring-controversy-marathi-news : क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेवरून वाद, राजकारण तापले Mumbai : बारामती आणि पुणे परिसरातील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट तक्रार दाखल केली आहे. पुणे महापालिका प्रशासनाने केलेल्या या पुनर्रचनेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचा गंभीर आरोप करत या निर्णयाची सखोल चौकशी … Continue reading Sunetra pawar : सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार