Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप, पडद्यामागे कोण?

Team Sattavedh ncp-sunetra-pawar-presidentship-challenge-jay-pawar-disciplinary-action-praful-patel-response : राष्ट्रवादीत नवे घमासान; जय पवारांच्या भूमिकेकडे लक्ष Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून पुन्हा अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवत सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेतला असून, ही निवड पक्षाच्या घटनेनुसार झालेली नसल्याचा दावा केला आहे. या नोटीसीमुळे … Continue reading Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप, पडद्यामागे कोण?