शॉर्ट सर्किट सुरू असताना कक्षसेवक वऱ्हांड्यात झोपले होते, माजी पालकमंत्र्यांचा दावा

Team Sattavedh डफरिन अग्निकांडातील सीसीटीव्ही फुटेज आणि चौकशी अहवालातील घटनाक्रमावर आक्षेप Amravati जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरिन) २४ ऑगस्टच्या पहाटेच्या अग्निकांडासंदर्भात माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सीसीटीव्ही फुटेज समोर आणले. या फुटेजमध्ये एसएनसीयूच्या आऊट बॉर्न युनिटमध्ये शॉर्टसर्किट सुरू असताना कर्तव्यावरील कक्षसेविका व्हरांड्यात झोपलेल्या दिसत असल्याचा दावा त्यांनी केला. शॉर्टसर्किटनंतर सुमारे दीड ते … Continue reading शॉर्ट सर्किट सुरू असताना कक्षसेवक वऱ्हांड्यात झोपले होते, माजी पालकमंत्र्यांचा दावा