Sunil Kayande : चिखला-काकड प्रकरणी सत्य बाहेर आणा; निरपराधांवरील कारवाई थांबवा

Team Sattavedh dr-sunil-kayande-demands-demands-fair-probe-chikhala-kakad-case : डॉ. सुनील कांयदे यांची मागणी, शिवरायांच्या स्मारकाला विरोधाचा प्रश्नच नाही Deulgao raja चिखला-काकड येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष व सखोल तपास करून सत्य जनतेसमोर मांडावे, तसेच या प्रकरणात निरपराध नागरिकांवर होत असलेली कारवाई तात्काळ थांबवावी, अशी ठाम मागणी डॉ. सुनील कांयदे यांनी केली आहे. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त … Continue reading Sunil Kayande : चिखला-काकड प्रकरणी सत्य बाहेर आणा; निरपराधांवरील कारवाई थांबवा