Sunil Kedar : काँग्रेसच्या बैठकीवर केदार समर्थकांचा बहिष्कार?

Team Sattavedh Kedar supporters Boycott on Congress meeting : जिल्हा बैठकीत पदाधिकारी अनुपस्थित; अंतर्गत धुसफुस कायम Nagpur विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसमध्ये सुरू झालेली धुसफूस निकालानंतर वाढली. आता खुले बंड सुरू झाले आहे. माजी मंत्री सुनील केदार यांच्या समर्थकांनी जिल्हा काँग्रेसच्या बैठकीला दांडी मारून ते दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून … Continue reading Sunil Kedar : काँग्रेसच्या बैठकीवर केदार समर्थकांचा बहिष्कार?