Sunil Tatkare : पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदारांनी हस्तक्षेप टाळावा!

Team Sattavedh sunil-tatkare-indirect-warning-to-dhananjay-munde-over-intervention-in-sunetra-pawar-press-conference : सुनील तटकरेंचा धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष इशारा Mumbai : बीड जिल्ह्यातील पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदेत आमदार धनंजय मुंडे यांनी केलेल्या हस्तक्षेपावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत भाष्य करताना, पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत स्थानिक आमदाराने उपस्थित राहणे योग्य असले तरी स्वतः पुढाकार … Continue reading Sunil Tatkare : पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदारांनी हस्तक्षेप टाळावा!