Supply of fungal medicine to health centers : आरोग्य केंद्रांना बुरशीयुक्त औषधीचा पुरवठा !

Team Sattavedh Calcium syrup is exposed to mold : कॅल्शियम सिरपला बुरशी लागल्याचे उघड Medicine : सरकारी पुरवठादार औषध कंपन्यांकडून गुणवत्ता नसलेली औषधी पुरविण्यात येत आहेत. ही धक्कादायक बाब नुकतीच उघडकीस आली आहे. नागपूर, बीड जिल्ह्यात असा प्रकार सर्रास घडतो आहे. रुग्णांना ही औषधी देण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरविण्यात आलेल्या कॅल्शियम सिरपला … Continue reading Supply of fungal medicine to health centers : आरोग्य केंद्रांना बुरशीयुक्त औषधीचा पुरवठा !