मतदार याद्यांच्या घोळावरून काँग्रेस आक्रमक; सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस

Team Sattavedh महाविकास आघाडीला मोठा दिलासा, चार आठवड्यात मागितले स्पष्टीकरण New delhi महाराष्ट्रातील मतदार याद्यांमधील कथित घोळ आणि लाखो मतदारांची नावे गाळल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी केंद्र व राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मतदार याद्यांच्या सखोल निरीक्षणाच्या (एसआयआर) विरोधात दिल्लीपासून गल्लीपर्यंत आंदोलनांचा धुरळा उडालेला असतानाच, सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मोठा दिलासा … Continue reading मतदार याद्यांच्या घोळावरून काँग्रेस आक्रमक; सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस