Supreme Court order : भटक्या कुत्र्यांना तात्काळ हटवा सर्वोच्च न्यायालयाचा कडक आदेश

Team Sattavedh Responsibility for public places lies with local administration : सार्वजनिक ठिकाणांवरील जबाबदारी स्थानिक प्रशासनावर” New Delhi : गेल्या काही महिन्यांपासून देशभरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येत होत्या. लहान मुले, वृद्ध नागरिक आणि सर्वसामान्य लोकांवर वारंवार हल्ले होत असल्याने संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एका बाजूला नागरिकांनी अशा कुत्र्यांना … Continue reading Supreme Court order : भटक्या कुत्र्यांना तात्काळ हटवा सर्वोच्च न्यायालयाचा कडक आदेश