supreme-court : ओबीसी क्रिमिलेयर ठरवताना पालकांचे वेतन एकमेव निकष ठरू शकत नाही

Team Sattavedh supreme-court-decision-obc-creamy-layer-parents-salary-not-only-criteria : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा New Delhi : इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणातील क्रिमिलेयर निश्चित करताना केवळ पालकांचे वेतन किंवा पगार हा एकमेव निकष ठरू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. घटनात्मक आरक्षण धोरणाचा आधार घेत न्यायालयाने वेतनाच्या आधारे उमेदवाराला सरसकट क्रिमिलेयरमध्ये समाविष्ट करणे अयोग्य असल्याचे स्पष्ट … Continue reading supreme-court : ओबीसी क्रिमिलेयर ठरवताना पालकांचे वेतन एकमेव निकष ठरू शकत नाही