Supreme court : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घ्या

Team Sattavedh Conduct local body elections before 31st January: सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, निवडणूक आयोगाला सुनावले New delhi महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका अनेक कारणांमुळे मागील काही वर्षांपासून रखडल्या आहेत. या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज (मंगळवार, १६ सप्टेंबर २०२५) झालेल्या महत्त्वपूर्ण सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत … Continue reading Supreme court : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घ्या