Supriya sule : मुंबई-पुणे महामार्गावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला धडक

Team Sattavedh mp-supriya-sule-car-accident-on-mumbai-pune-expressway-all-safe : ‘सर्वजण सुखरूप’, निष्काळजी वाहनचालकांवर संताप Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मागून भरधाव वेगाने आलेल्या एका वाहनाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिल्याने काही काळ महामार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या अपघातात सुप्रिया सुळे यांच्यासह गाडीत … Continue reading Supriya sule : मुंबई-पुणे महामार्गावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला धडक