Supriya Sule On Ajit Pawar : दादासोबत जाण्यास ताई तयार! सुप्रिया सुळेंचे संकेत

Team Sattavedh NCPs merger discussed on Anniversary celebrations : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा वर्धापन सोहळा, विलीनीकरण्याची पुन्हा चर्चा Pune : राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार गटाचा वर्धापनदिन सोहळा पुण्यात होत आहे. तत्पूर्वी, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या सूचक विधानामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित … Continue reading Supriya Sule On Ajit Pawar : दादासोबत जाण्यास ताई तयार! सुप्रिया सुळेंचे संकेत