Supriya Sule : सुप्रिया सुळे यांच्या ‘मटण’ वक्तव्यावर भाजपचा हल्लाबोल

Team Sattavedh Rauts sharp counterattack on Fadnavis : राऊतांचा फडणवीसांवर रोखठोक पलटवार Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्याच् खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात नवा राजकीय वाद उभा राहिला आहे. “मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो, मग तुम्हाला अडचण काय आहे? आम्ही आमच्या पैशाने खातो, आम्ही कोणाचे मिंधे नाही” असे सुळे यांनी … Continue reading Supriya Sule : सुप्रिया सुळे यांच्या ‘मटण’ वक्तव्यावर भाजपचा हल्लाबोल