Supriya sule : ‘पांडुरंगा, काय दिवस आलेत महाराष्ट्रात?’, सुप्रिया सुळे यांचा संताप

Team Sattavedh supriya-sule-criticism-satara-incident-shambhuraj-desai-bjp-maharashtra : सातारा घटनेवरून कॅबिनेट मंत्र्यांवरील हल्ल्याची चौकशीची मागणी Satara: सातारा येथे घडलेल्या घटनेवरून राज्यातील राजकारण तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. “पांडुरंगा, काय दिवस बघायला मिळत आहेत महाराष्ट्रात” असे म्हणत त्यांनी कॅबिनेट मंत्र्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला असून या संपूर्ण प्रकरणाची … Continue reading Supriya sule : ‘पांडुरंगा, काय दिवस आलेत महाराष्ट्रात?’, सुप्रिया सुळे यांचा संताप