Supriya Sule : निवडणूक आयोगातील मतभेदांवर सुप्रिया सुळे आक्रमक

Team Sattavedh supriya-sule-on-election-commission-gyanesh-kumar-resignation-sir-row ; ‘कुणावर विश्वास ठेवावा?’ म्हणत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरही भाष्य New Delhi : केंद्रीय निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांच्या वृत्तामुळे राजकीय वातावरण तापले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निर्णय प्रक्रियेवर दोन निवडणूक आयुक्तांनी आक्षेप घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या … Continue reading Supriya Sule : निवडणूक आयोगातील मतभेदांवर सुप्रिया सुळे आक्रमक