Sushma andhare : “दमानियांवर कारवाई करा, पण एकनाथ शिंदेंना चौकशीला कधी बोलावणार?”

Team Sattavedh   sushma-andhare-on-cdr-case-eknath-shinde-sit-question-maharashtra : सीडीआर प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा हल्लाबोल, एसआयटीवरही गंभीर सवाल   Mumbai : राज्यातील कथित सीडीआर प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकार आणि एसआयटीच्या कामकाजावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अशोक खरात यांचा सीडीआर बाहेर काढण्याच्या प्रकरणात दमानिया यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, मात्र त्याच सीडीआरमध्ये नाव समोर आलेल्या एकनाथ शिंदे … Continue reading Sushma andhare : “दमानियांवर कारवाई करा, पण एकनाथ शिंदेंना चौकशीला कधी बोलावणार?”