Sushma Andhare : मराठीच्या हितापुढे सगळ्या टीकाटिप्पणी शुल्लक

Team Sattavedh Sushma Andhares post on Thackeray brothers unification : ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणावर सुषमा अंधारे यांचे सूचक पोस्ट Mumbai: राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील एकत्रीकरणा संदर्भात गेल्या काही दिवसापासून चांगली चर्चा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. संजय राऊत हे शिवसेना … Continue reading Sushma Andhare : मराठीच्या हितापुढे सगळ्या टीकाटिप्पणी शुल्लक