Suspense on Guardian Minister : प्रफुल्ल पटेल ठरवतील गोंदियाचा पालकमंत्री!

Team Sattavedh   Praful Patel will decide the Guardian Minister of Gondia : बाहेरच्याच नेत्याला मिळणार पद; पण नावाचा सस्पेन्स कायम गोंदिया जिल्ह्यात राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर दीड महिना लोटला आहे. तर नवीन मंत्रिमंडळ गठीत होऊन महिना उलटला आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप झाले आहे. पण तरीही जिल्ह्याचे पालकमंत्री अद्याप जाहीर करण्यात आले नाहीत. गोंदिया … Continue reading Suspense on Guardian Minister : प्रफुल्ल पटेल ठरवतील गोंदियाचा पालकमंत्री!