Swachh Bharat Mission : भर पावसाळ्यात गावांच्या स्वच्छतेची परीक्षा; सरकारच्या अभियानाचे ‘टायमिंग’ चुकले?

Team Sattavedh Inspection of cleanliness in villages will be conducted during the monsoon season : ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५’मध्ये त्रयस्थ पथकाकडून होणार पाहणी Nagpur आजही खेड्यापाड्यांमध्ये पक्के रस्ते नाहीत. अनेक गावांमधील सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था अद्ययावत नाही. पाणंद रस्त्यांची योजना आजही कित्येक गावांपर्यंत पोहोचलेलीच नाही. त्यातही पावसाळ्यात गावांचे होणारे हाल लपलेले नाहीत. एका मोठ्या पावसात … Continue reading Swachh Bharat Mission : भर पावसाळ्यात गावांच्या स्वच्छतेची परीक्षा; सरकारच्या अभियानाचे ‘टायमिंग’ चुकले?