Swami Anand Swaroop : ठाकरे बंधू, मी मुंबईत येतोय, औकात असेल तर हात लावून दाखवा;

Team Sattavedh Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally : हात तोडला नाही तर बघा, स्वामी आनंद स्वरुप यांचं आव्हान Mumbai : ‘मी मुंबईत येतोय, औकात असेल तर हात लावून दाखवा’ असे आव्हान स्वामी आनंद स्वरुप यांनी समाज माध्यमावर एक व्हिडीओ पोस्ट करत दिले आहे. त्यांनी म्हणाले आहे की, मी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनाही … Continue reading Swami Anand Swaroop : ठाकरे बंधू, मी मुंबईत येतोय, औकात असेल तर हात लावून दाखवा;