Swami Govind giri : ‘आयारामांमुळे संघ परिवार प्रदूषित’ भाजपच्या ‘इम्पोर्टेड’ राजकारणावर प्रश्नचिन्ह !

Team Sattavedh swami-govind-giri-on-bjp-aayaram-culture-sparks-political-debate : ‘नाल्यांमुळे गंगा दूषित होते, तशीच अवस्था’ स्वामी गोविंददेव गिरींचा थेट निशाणा Pune : भाजपमध्ये गेल्या काही वर्षांत झालेल्या मोठ्या पक्षप्रवेशांवर प्रथमच संघ परिवारातील एका महत्त्वाच्या धार्मिक व्यक्तिमत्त्वाने उघडपणे भाष्य केल्याने राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. अयोध्येतील रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी “जशी गंगा नाल्यांमुळे प्रदूषित … Continue reading Swami Govind giri : ‘आयारामांमुळे संघ परिवार प्रदूषित’ भाजपच्या ‘इम्पोर्टेड’ राजकारणावर प्रश्नचिन्ह !