Swast Dhanya Dukan : पावणेतीन लाख लोकांचे रेशन बंद होणार!

Team Sattavedh   Ration for 2,66,633 people will be stopped : E-KYC झालेलेच नाही; १५ मार्चनंतर होणार कार्यवाही Wardha सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना धान्य वितरित केले जाते. त्यासाठी आता ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. अद्याप तब्बल २ लाख ६६ हजार ६३३ लाभार्थ्यांनी ई-केवायसी E-KYC केलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी ई-केवायसी केली … Continue reading Swast Dhanya Dukan : पावणेतीन लाख लोकांचे रेशन बंद होणार!