Swimming pool : जलतरण तलावात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू !

Team Sattavedh Incident at Rainbow Swimming Pool in Chikhli Taluka Sports Complex : मृतक दोघेही उत्तम पोहणारे होते, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह Chikhali – Buldhana : चिखलीतील तालुका क्रीडा संकुलातील रेनबो स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुण विद्यार्थ्यांचा बुधवारी (9 एप्रिल) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. मृत विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी चिखलीत आलेले होते. मृतांमध्ये सूरज … Continue reading Swimming pool : जलतरण तलावात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू !