Swiss Banks: अबब..स्विस बँकांतील भारतीयांचा पैसा तिप्पट वाढला

Team Sattavedh Indian Money in Swiss Banks : स्विस नॅशनल बँकेच्या ताज्या आकडेवारीने सगळ्यांचं धक्का ! Mumbai: स्विस बँकांमध्ये भारतीयांनी जमा केलेल्या पैशात विक्रमी वाढ झाली आहे. स्विस नॅशनल बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, ही रक्कम 3.5 अब्ज स्विस फ्रँकपर्यंत पोहोचली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट आहे. ही वाढ प्रामुख्याने स्विस बँकांच्या स्थानिक शाखांमध्ये आणि इतर … Continue reading Swiss Banks: अबब..स्विस बँकांतील भारतीयांचा पैसा तिप्पट वाढला