akola-civil-hospital-poor-food-quality-minister-son-in-law-contract-controversy : अस्वच्छता, वॉर्डबॉयची कमतरता आणि कर्मचाऱ्यांची मुजोरी; अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कारभार
Akola जिल्ह्यातील सर्वोपचार रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र असून, रुग्णांना...