maharashtra-vidhanparishad-election-2026-mahayuti-candidates-bjp-list : भाजपची ३० नावांची यादी दिल्लीला, इच्छुकांचे ‘देव पाण्यात’
Mumbai : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून...