cag-report-slams-jal-jeevan-mission-maharashtra-cost-doubled-75-percent-water-schemes-incomplete : जलजीवन मिशनवर कॅगचे ताशेरे; ढिसाळ नियोजनामुळे खर्च दुप्पट
Mumbai: राज्यातील महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीवर भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांनी गंभीर आक्षेप नोंदवले...