MNS leader Amol Patil : पीक कर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँकांची खैर नाही

Team Sattavedh   Take action against banks for delay in disbursement of crop loans : मनसे नेत्याची फौजदारी दाखल करण्याची मागणी Buldhana रब्बी हंगाम संपत आला आहे,तरी केवळ ७ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात ६९ हजार २०० शेतकऱ्यांना ७०० कोटींचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र अद्याप केवळ फक्त ४ … Continue reading MNS leader Amol Patil : पीक कर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँकांची खैर नाही