‘Take off’ from Amravati to Mumbai soon : अमरावतीतून मुंबईसाठी लवकरच होणार ‘टेक ऑफ’ !

Team Sattavedh Belora Airport becomes wildlife-free : बेलोरा विमानतळ झाले वन्यप्राणी मुक्त Amravati : तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला ‘वन्यप्राणी मुक्त’ घोषित करण्यात आले आहे. वन विभागाने महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाला याबाबतचे प्रमाणपत्र 17 जानेवारी रोजी दिले आहे. यामुळे केंद्र सरकारकडून प्रवासी वाहतूक ‘ऑपरेटिंग लायसन्स’ मिळवण्याचा मार्ग सुकर झाला आहे. 15 जानेवारी रोजी … Continue reading ‘Take off’ from Amravati to Mumbai soon : अमरावतीतून मुंबईसाठी लवकरच होणार ‘टेक ऑफ’ !