तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचा आखाडा तापला १२ जागांसाठी २६ उमेदवार!

Team Sattavedh सत्ताधारी आणि विरोधकात चुरशीची लढत, राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला! Malegaon : २२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी आणि अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता प्रत्यक्ष निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. एका जागेची निवड बिनविरोध झाली असून, उर्वरित … Continue reading तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचा आखाडा तापला १२ जागांसाठी २६ उमेदवार!