Tamilnadu politics : तमिळनाडूत टीव्हीकेच्या १०८ आमदारांच्या सामूहिक राजीनाम्याची चर्चा !

Team Sattavedh vijay-thalapathy-tvk-tamil-nadu-government-formation-governor-standoff-mla-resignation-crisis : सत्तासंघर्ष तीव्र; राज्यपालांच्या भूमिकेमुळे थलपती विजय आक्रमक Chennai : तमिळनाडूच्या राजकारणात सध्या प्रचंड राजकीय नाट्य पाहायला मिळत असून अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणारे थलपती विजय आणि त्यांच्या तमिळगा वेत्री कळघम अर्थात टीव्हीके पक्षाने मोठा राजकीय निर्णय घेण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही सत्ता … Continue reading Tamilnadu politics : तमिळनाडूत टीव्हीकेच्या १०८ आमदारांच्या सामूहिक राजीनाम्याची चर्चा !