Tapovan tree cutting : तपोवन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची मोठी हालचाल

Team Sattavedh Girish Mahajan reaches Rajmudri ; will plant 15 thousand indigenous trees : गिरीश महाजन राजमुद्रीला पोहोचले;15 हजार देशी झाडांची लागवड करणार Nashik: नाशिकमध्ये 2027 च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत गती आली असतानाच तपोवन परिसरातील साधूग्राम प्रकल्पासाठी 1800 झाडांची तोड होणार असल्याची माहिती समोर आली आणि संतापाची लाट उसळली. साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी 1150 एकरांवर साधूग्राम … Continue reading Tapovan tree cutting : तपोवन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची मोठी हालचाल