Tapovan trees : तुम्हाला निवडून दिलं म्हणून काहीही करण्याचे अधिकार मिळाले का?

Team Sattavedh Sayaji Shinde directly questions government about felling of trees in Tapovan : तपोवनातील वृक्षतोडीवरून सयाजी शिंदेंचा सरकारला थेट सवाल Nashik: नाशिकच्या आगामी कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरातील वृक्षतोडीचे सुरू असलेले काम थांबवण्याची मागणी आता जोर धरत असून या प्रश्नावर अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली रोखठोक भूमिका राज्याच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजवणारी ठरली आहे. “मोठी … Continue reading Tapovan trees : तुम्हाला निवडून दिलं म्हणून काहीही करण्याचे अधिकार मिळाले का?