Tawde khadse meeting : विनोद तावडे – एकनाथ खडसे भेटीने राजकीय चर्चांना उधाण

Team Sattavedh vinod-tawde-eknath-khadse-meeting-bjp-homecoming-speculation-nathabhau-clarification : ‘ही केवळ सदिच्छा भेट’, भाजप प्रवेशाच्या चर्चांवर नाथाभाऊंचे स्पष्टीकरण Mumbai : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात मुंबईत झालेल्या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी वेग घेतला असून, … Continue reading Tawde khadse meeting : विनोद तावडे – एकनाथ खडसे भेटीने राजकीय चर्चांना उधाण