Teacher recruitment scams : १२ वर्षांतील शिक्षकांच्या नियुक्त्यांची होणार तपासणी !

Team Sattavedh Appointments of teachers in the past 12 years will be inspected : तपासासाठी एसआयटीला दिला तीन महिन्यांचा कालावधी Nagpur : नागपुरात उघडकीस आलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याने राज्यभर खळबळ उडूवून दिली होती. या घोटाळ्यात अनेक उच्चपद्स्थ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. काहींना अटकपूर्व जामीन मिळवण्यात यशही आले. पण सरकारने हा घोटाळा अतिशय गांभीर्याने घेतला आणि … Continue reading Teacher recruitment scams : १२ वर्षांतील शिक्षकांच्या नियुक्त्यांची होणार तपासणी !