Teacher transfers : शिक्षकांच्या जिल्हा बदलीमध्ये मोठा गैरव्यवहार !

Team Sattavedh Serious allegations by Bhiwandi East MLA Rais Sheikh : भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांचा गंभीर आरोप Mumbai : शिक्षकांच्या बदल्या, त्यातल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या, जिल्हा बदल्या या नेहमीच चर्चेत राहतात. यासंदर्भात भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी घणाघाती आरोप केलेले आहेत. जिल्हा बदलीच्या प्रक्रियेत शिक्षकांची मागणी, आवश्यकता आहे की नाही, हे … Continue reading Teacher transfers : शिक्षकांच्या जिल्हा बदलीमध्ये मोठा गैरव्यवहार !