Teacher’s Constituency : जिल्ह्यातील 8055 अर्ज पात्र; दावे व हरकतींसाठी 18 डिसेंबरपर्यंत मुदत

Team Sattavedh 8,055 applications in the district are eligible : अमरावती शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी जाहीर Buldhana अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. ही मतदार यादी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिल कार्यालयात प्रसिध्द करण्यात आली असून सर्व मतदारांनी या मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे, असे आवाहन सहा. मतदार … Continue reading Teacher’s Constituency : जिल्ह्यातील 8055 अर्ज पात्र; दावे व हरकतींसाठी 18 डिसेंबरपर्यंत मुदत