Teacher’s constituency : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंख्येत चार हजारांवर घट

Team Sattavedh Amravati Division Sees a Decline of Over 4,000 Voters : ६ नोव्हेंबरला संपली नोंदणी, २५ नोव्हेंबरला प्रारूप यादी प्रसिद्ध होणार Amravati अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणीची मुदत गुरुवार, ६ नोव्हेंबरला संपली असून, यावेळी एकूण ३१ हजार ५१३ शिक्षक मतदारांची नोंद झाली आहे. सन २०२० मधील निवडणुकीत ही संख्या ३५ हजार ६२२ होती. … Continue reading Teacher’s constituency : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंख्येत चार हजारांवर घट