Tension at border : मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास परवानगी नाकारल्याने तणाव!

Team Sattavedh Winter session of Karnataka Legislative Assembly begins in Belgaum : बेळगावात नेत्यांची धरपकड, कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू Belgaum : कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आज बेळगावात प्रारंभ होताच सीमाभागात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठी भाषिकांच्या दीर्घकालीन प्रलंबित प्रश्नांची दखल घेत न्याय मिळावा यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही महामेळावा आयोजित करण्यात येणार होता. अधिवेशनाच्या … Continue reading Tension at border : मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास परवानगी नाकारल्याने तणाव!