Tension in Gondia : सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला, धार्मिक भावना दुखावल्या!

Team Sattavedh Tension increased after the video went viral on social media : गोंदियात संतप्त नागरिकांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा Gondia शहरातील गणेशनगर परिसरात धार्मिक भावना दुखावणाऱ्या प्रकारामुळे बुधवारी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. एका व्यापाऱ्याने आपल्या दुकानात थोर महापुरुषांचे व पवित्र श्रद्धास्थानांचे छायाचित्र असलेल्या टाईल्स लावल्याचा प्रकार समोर आल्यावर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. या टाईल्सवरून ये-जा … Continue reading Tension in Gondia : सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला, धार्मिक भावना दुखावल्या!