Terrorist attack in Kashmir : उरी, पठाणकोट, पुलवामा अन् आता पहलगाम.. इंटलिजन्स करतेय तरी काय ?

अतुल मेहेरे (विशेष प्रतिनिधी)   Uri, Pathankot, Pulwama and Pahalgam attacks are intelligence failure : दहशतवादी हल्ल्याने उपस्थित केले अनेक प्रश्न Nagpur : जम्मू – काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे लष्कराच्या गणवेषात आलेल्या दहशतवाद्यांनी मंगळवारी (२२ एप्रिल) हल्ला केला. यामध्ये २८ पर्यटक ठार झाले. हल्ल्याच्या वेळी तेथे २००० पर्यटक होते. पण मिल्ट्री, पोलीस किंवा इतर कुठलीही … Continue reading Terrorist attack in Kashmir : उरी, पठाणकोट, पुलवामा अन् आता पहलगाम.. इंटलिजन्स करतेय तरी काय ?