Terrorist attack in Pahalgam : दहशतवादाला ठेचून काढा; लोक उतरले रस्त्यावर!

Team Sattavedh NCP Ajit Pawar group’s protest march : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे गोंदियात निषेध मोर्चा Gondia जम्मू-कश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा गोंदियात तीव्र निषेध नोंदविण्यात आला. या दहशतवादी हल्ल्यात २७ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. देशभरातून या अमानवी कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे. या … Continue reading Terrorist attack in Pahalgam : दहशतवादाला ठेचून काढा; लोक उतरले रस्त्यावर!