Terrorist attack in Pahalgam : बाजारपेठेत शांतता, दुकाने ठप्प; ‘अमरावती बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Team Sattavedh   Spontaneous response to ‘Amravati Bandh’, traders kept shops closed : राजकमल ते जिल्हा कचेरीदरम्यान निषेध मोर्चा, मृतांना सामूहिक श्रद्धांजली Amravati जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवार, २२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी सकल हिंदू संघटनांतर्फे अमरावती बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला व्यापाऱ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारी … Continue reading Terrorist attack in Pahalgam : बाजारपेठेत शांतता, दुकाने ठप्प; ‘अमरावती बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद