TET teachers : टीईटी अपात्र शिक्षकांच्या पदोन्नतीला पूर्णविराम

Team Sattavedh tet-promotion-high-court-chhatrapati-sambhajinagar-bench-order-no-promotion-without-tet : उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा स्पष्ट आदेश, अंतरिम दिलासा मागे Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर : टीईटी पात्रता नसलेल्या शिक्षकांना पदोन्नती देता येणार नाही, असा स्पष्ट आणि ठोस आदेश मुंबई उच्च न्यायालय यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने दिला आहे. २० फेब्रुवारी रोजी दिलेला अंतरिम आदेश न्यायालयाने मागे घेतल्याने टीईटी अपात्र शिक्षकांना मोठा झटका … Continue reading TET teachers : टीईटी अपात्र शिक्षकांच्या पदोन्नतीला पूर्णविराम