Thackeray Brothers united : नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची संयुक्त सभा; भाजपच्या निवडणूक रणनीतीवर साधला निशाणा

Team Sattavedh Uddhav and Raj share the same stage in Nashik after 22 years : २२ वर्षांनंतर उद्धव-राज एकाच व्यासपीठावर; भाजपच्या ‘नेते भरती’वर राजकीय प्रहार Nashik तब्बल २२ वर्षांच्या प्रदीर्घ अंतरानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आल्याने या सभेला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले. मात्र, या सभेत दोन्ही नेत्यांनी विकासाच्या मुद्द्यांऐवजी भारतीय जनता … Continue reading Thackeray Brothers united : नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची संयुक्त सभा; भाजपच्या निवडणूक रणनीतीवर साधला निशाणा